उंचावरून सायकल फेरी, घोडेस्वारी आणि लांब उडी
पुणे : लाकडी घोडा अधांतरी धावतोय. त्यावर बसलेला अंकित आनंदाने ओरडतोय. दोराला लोंबकळत आर्या निघाली या टोकापासून त्या टोकापर्यंत. उंच अंतरावरून अन्वयची सायकल चाललीय. अशी विविध दृश्य पेशवे उद्यानात रोज दिसतात.
(नीला शर्मा)